अंगणवाडी विभाग
१)अंगणवाडी क्र.-०१ शिरवाडे (वाकद)
अंगणवाडी सेविका - वालुबाई प्रल्हाद कदम
२) अंगणवाडी क्र.- ०२ शिरवाडे (वाकद)
अंगणवाडी सेविका - रविणा पंकज पगारे
गावात जि. प्र. प्राथमिक सेमी इंग्रजी शाळा इयत्ता 7वी पर्यंत आहे.
तसेच जनता विद्यालय शिरवाडे येथे 8 वी ते 10 वी पर्यंत शिक्षणाची सोय उपलब्ध आहेत